सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपाच्‍या वतीने चित्रपट टॅक्‍स फ्री – आ.संभाजी पाटील निलंगेकर

कश्मिरमध्‍ये 90 च्‍या दशकात हिंदु आणि कश्मिरी पंडित यांच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराचे सत्‍य आणि वास्‍तव या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून दाखविण्‍यात आले असल्‍याचे सांगत हा चित्रपट प्रत्‍येक भारतीयांनी पाहणे अत्‍यंत गरजेचे असल्‍याचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले हा चित्रपट देशातील अनेक राज्‍यामध्‍ये टॅक्‍स फ्री करण्‍यात आलेला असुन महाराष्‍ट्रातही टॅक्‍स फ्री करण्‍यात यावा अशी मागणी भाजपासह अनेक सामाजिक संघटनानी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.

s.ranjankar
  • Mar 21 2022 3:08PM
कश्मिरमध्‍ये 90 च्‍या दशकात हिंदु आणि कश्मिरी पंडित यांच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराचे सत्‍य आणि वास्‍तव या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून दाखविण्‍यात आले असल्‍याचे सांगत हा चित्रपट प्रत्‍येक भारतीयांनी पाहणे अत्‍यंत गरजेचे असल्‍याचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले हा चित्रपट देशातील अनेक राज्‍यामध्‍ये टॅक्‍स फ्री करण्‍यात आलेला असुन महाराष्‍ट्रातही टॅक्‍स फ्री करण्‍यात यावा अशी मागणी भाजपासह अनेक सामाजिक संघटनानी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.मात्र महाविकास आघाडी सरकारने यांला अनुकुलता दर्शविलेली नाही. या चित्रपटातील वास्‍तव आणि सत्‍य सर्वांनाच पाहाता यावे याकरीता लातूर भाजपाच्‍या वतीने हा चित्रपट टॅक्‍स फ्री करण्‍यात आल्‍याची घोषणा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली. दिवसभरात हा चित्रपट किती जण तिकीट खरेदी करून पाहतील त्‍या तिकिटांचा टॅक्‍स चित्रपटगृहाच्‍या मालकाकडे भाजपाच्‍या वतीने जमा करण्‍यात येणार आहे.विशेष म्‍हणजे याकरीता चित्रपटगृहाच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे आगाऊ रक्‍कमही जमा करण्‍यात आल्‍याचे सांगुन आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा चित्रपट प्रत्‍येक लातूरकरांसह जिल्‍हयातील नागरिकांनी पाहावा असे आवहान आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार