सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपची सुनेला उमेदवारी, सासरे प्रतापसिंह राणे यांनी नामांकन घेतलं मागे

सुनेच्या नावाची घोषणा होताच प्रतापसिंह राणे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ८७ वर्षीय प्रतापसिंह राणे हे पोरीममधून ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले असले तरी आता प्रतापसिंह राणे आता पोरीम मतदरासंघातून निवडणूक लढवणार नाहीत.

Snehal Joshi .
  • Jan 28 2022 11:36PM

पोरीम, गोवा...  28 जानेवारी                 

  गोवा  विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला अनोखी मात दिली.   गोव्यातील पोरीम मतदारसंघातून भाजपाने प्रतापसिंह राणे यांची सून दिव्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली. सुनेच्या नावाची घोषणा होताच प्रतापसिंह राणे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय  जाहीर केला. त्यामुळे ८७ वर्षीय प्रतापसिंह राणे हे पोरीममधून ११ वेळा आमदार  म्हणून निवडून आले असले तरी आता प्रतापसिंह राणे आता पोरीम मतदरासंघातून निवडणूक लढवणार नाहीत.ते  एकही निवडणूक हरलेले नाहीत.

आपल्या  उमेदीच्या उमेदवाराने मैदान सोडण्याच्या निर्णयाने काँग्रेसलाही धक्का बसला आहे. पोरीमच्या जागेवर प्रतापसिंह राणे यांचा विजय निश्चित मानला जात होता  भाजपाचे हे जुगाड  काँग्रेसला धक्का देणारे  आहे.   

                    दिव्या राणे यांचे पती आणि प्रतापसिंह यांचा मुलगा विश्वजित राणे हे भाजपा सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. विश्वजित राणे हे वाळपोईतून निवडणूक लढवत आहेत. यावेळी भाजपाने विश्वजित राणे यांच्या पत्नीलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दिव्या राणे या पहिलीच निवडणूक लढवत आहेत.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार