सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोदींच्या स्वागतासाठी गोमंतकीयांची भव्य तयारी...

संपूर्ण शहरात लावलेले स्वागत फलक. स्वागत कमानी लोकांचे आकर्षण ठरले आहे. देशाचे पंतप्रधान येणार याची उत्सुकता गोमंतकीय नागरिकांना लागली आहे.

Snehal Joshi .
  • Feb 10 2022 12:47AM

म्हापसा, दि. ९ :
देशाचे पंतप्रधान तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची उद्या दि. १० रोजी येथील बोडगेश्वर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली असून याठिकाणी भव्य असा रंगमंच उभारण्यात आला आहे. तसेच मंडपही उभारण्यात आला आहे. येथे केलेली विद्युत रोषणाई लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक मंच आणि विद्युत रोषणाईमुळे परिसराला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.

संपूर्ण शहरात लावलेले स्वागत फलक. स्वागत कमानी लोकांचे आकर्षण ठरले आहे. देशाचे पंतप्रधान येणार याची उत्सुकता गोमंतकीय नागरिकांना लागली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गोव्यात जाहीर सभेदारे लोकांना संबोधित करण्यासाठी येत आहेत. पंतप्रधान काय बोलणार याकडे प्रसार मध्यामांसह सर्व सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें