सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जेजुरीच्या गडावरील व्हिडिओ व्हायरल, खंडेराया जागराला या...

ज्या गड-किल्ल्यांवर एकही मजार नाही तिथे हे जिहादी नवीन चाल खेळत आहेत. आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ असाच व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ आहे श्री खंडेराय व म्हाळसा देवी यांच्या जेजुरी गडावरील...

Snehal Joshi .
  • Jan 24 2022 11:28PM

आपले ऐतिहासिक गड किल्ले  मजारी बांधून बाटवल्याचे  प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आपण  अनुभवतो . अशातच जिथे ज्या गड-किल्ल्यांवर एकही  मजार नाही तिथे हे  जिहादी नवीन चाल खेळत आहेत. 

आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ असाच व्हायरल  झाला आहे. तो व्हिडिओ आहे श्री खंडेराय व म्हाळसा देवी यांच्या जेजुरी गडावरील.. यावेळी  एक मुस्लिम युवक हिंदू  गृहस्थाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतो  आहे. देवाच्या दारात  मुसलमान माणसाकडून असा कुठला आशीर्वाद कानात सांगितल्या जातो आहे. आणि या जिहादी च्या अवतीभवती इतकी गर्दी का केली जाते आहे..?  त्यामुळे एका नव्या चर्चेला पेव फुटले.  खरं तर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हा  टोपी घातलेला युवक कोण आहे,  आणि हे हिंदू भाविक  त्याला का सहन करतात..?असे  अनेक  प्रश्न इथे उपस्थित होतो आहे.

याची दुकानदार  या गडावर अशीच सुरु राहिली तर भविष्यात याच्या माध्यमातून एखादी मजातर , किंवा याचे  थडगे जेजुरीच्या पवित्र गडावर उभे राहील.  किंवा या क्षणाला असं म्हणायला काही हरकत नाही. की जेजुरी सारखा पवित्र गडाला लॅण्ड जिहाद चे स्वरूप प्राप्त  करण्यासाठी याला तिथे प्लॅन करण्यात आला असावे...?                                        

खरं तर हीच ती वेळ, हाच तो क्षण,  आत्ताच  गडावर येणाऱ्या भाविक हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे.  नाहीतर या भामट्याला मार्ग दाखवायला हिंदू संघटनां सज्ज आहेत.  सनातन धर्माशिवाय इतर कोणत्याही धर्मातील लोकांना या गडावर प्रवेश नाही. अशा पाट्या प्रत्येक हिंदू मंदिरा च्या दाराशी लागायला पाहिजे... हिंदूंनी सज्ज होऊन हे काम केला नाही तर देवालाच हाक मारावी लागेल की *खंडेराया जागराला या*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार