आमलीपदार्थ मुक्त जिल्ह्यात दीडशे किलो गांज्यांचा महापूर, गुटका व हातभट्टीचे तर गल्लो गल्ली थैमान, महाराष्ट्रातील पहिला कायदा मुक्त जिल्हा नंदुरबार
महाराष्ट्रातील पहिला कायदा मुक्त जिल्हा नंदुरबार
अवघ्या 2 महिन्यांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक सो. B G शेखर पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे SP यांनी नंदुरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त झाल्याचे भासवत संपूर्ण जिल्ह्याचे जनतेची दिशाभूल केली, DJ मुक्त, अमली पदार्थ मुक्त, जुगार मुक्त, भयमुक्त अशी विविध पदे भूषण करताना मात्र जिल्हा कधी कायदेमुक्त झाला हेच कळले नाही,
दिवसा ढवळ्या चोरी, दरोडे, दारू तस्करी, गुटका तस्करी, जुगार , सट्टा, रेती तस्करी, गौ तस्करी व हत्या, अवैध लोजेस मद्धे चालणारे सेक्स रॅकेट, टोळी युद्ध यांचे पेव जिल्ह्यात दिवसोगणिक वाढत असताना डिपार्टमेंट चे काही अधिकारी मात्र फोटो शेषन व स्वतःची फुशारकी मिरवण्यातच व्यस्त आहेत,
वरिष्ठ अधिकारीना खोटा अहवाल पाठवून प्रेस नोट देऊन तात्पुरती वाहवाही मिळवता येते, मात्र वस्तुस्थिती लपवता येतं नाही, माननीय वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक सो. हे देखील या फसव्या अहवालावर कार्यवाही केल्या शिवाय राहणार नाही हे आता उघड आहे, आता तरी प्रसिद्धीचा हव्यास सोडून निस्वार्थ पणे जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे व खरच नंदुरबार जिल्हा भयमुक्त करावा हीच सक्षम अधिकाऱ्यांकडून अपेक्षा
केतन रघुवंशी, सुदर्शन न्युज, नंदुरबार
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प