सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालक मंत्री अमित देशमुख यांच्या प्रतिमेला घातला खड्यातील पाण्याचा अभिषेक

लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री अमित देशमुख यांच्या प्रतिमेला चक्क खड्यातील गढूळ पाण्याचा अभिषेक भाजपाच्या वतीने करण्यात आलाय नवीन रेणापूर नाका ते नांदेड नाका रिंगरोड खराब झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलय

s.ranjankar
  • Jul 27 2021 3:59PM
गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते नांदेड नाका रिंगरोड अत्यंत खराब अवस्था झालीय. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाचे पाणी खड्यात साचून अंदाज येत नाही यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागात आहे  याच्या निषेधार्थ लातूर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वारंवार सूचना देऊनही रस्ता दुरुस्ती होत नसल्याने भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनं करण्यात आले. आंदोलना दरम्यान लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रतिमेला खड्यात साचलेल्या पाण्याचा अभिषेक करण्यात आलाय. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा पोलिसांनी पळवण्याचा प्रयत्न ही करण्यात आला. मात्र भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. लवकर रस्ता दुरुस्त नाही झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपाच्या वतीने देण्यात आलाय. 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार