राणीगाव घाटात दरळ कोसळल्याने मार्गे बंद
धारणी ते गोलाई रास्ता वर दरळ कोसळल्याने राणीगाव ते धारणी मार्गे बंद झाले
धारणी ते राणीगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाचा मार्गावर राणीगाव जवळ घाटवळण रास्ता शुक्रवार 23.जुलै रोजी पहाटे संततधार पावसामुळे पहाडावरून रस्तावर दगड घेऊन पडल्याने रास्ता बंद झाला या मुळे राणीगाव ,कंजोली,सिनबंध, मोखा,तथा गोलाई गावाचा संपर्क उवरीत तालुका सोबत तुटला आहे.
धारणी तालुकातील गिरिस्थान आणि थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे।या रस्तावर मान्सून पूर्वी काम झाले नसल्याने ठीक ठिकाणी खडे पडलेले होते शुक्रवारी पहाटे दगड कोसळून रास्ता बंद पडला.यामुळे पाच गॊव संकटात पडली आहे कोरोना काळात दोन दा ताळेबंधी झाली. मात्र या दरम्यान सुसदाँ ते गोलाई रास्ता सा. बा. विभागाने दुरुस्त केले नाही. आता दरड कोसळून रास्तच बंद पडल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प