सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर जिल्ह्यातील गोवंशाची तस्करी व कत्तली थांबवा श्रीकांत रांजणकर

ईदच्या कालावधी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारी हत्या थांबवावी व अवैधरित्या गोवंशाची केली जाणारी वाहतूक थांबवण्यासाठी कायमस्वरूपी चेक पोस्ट निर्माण करण्यात यावे

s.ranjankar
  • Jul 15 2021 6:28PM
लातूर: लातूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गोवंशाची तस्करी वाढली असून यामधून गोवंशाची कत्तल ही खुलेआम केली जात असल्याचं वीर योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निदर्शनास आल्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांना निवेदनाद्वारे गोवंशाची अवैध तस्करी व कत्तली  थांबवाव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले. ईदच्या कालावधी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारी हत्या थांबवावी व अवैधरित्या गोवंशाची केली जाणारी वाहतूक थांबवण्यासाठी कायमस्वरूपी चेक पोस्ट निर्माण करण्यात यावे यासोबतच प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत गोवंश हत्या बंदी पथकाचे निर्माण करून महाराष्ट्रामध्ये गोवंश व गोहत्या बंदी कायदा लागू असून देखील प्रशासनाची होत असलेली डोळेझाक थांबवावी व हिंदू धर्माची अस्मिता असणारी गोवंश जतन करण्यात यावे असे श्रीकांत रांजणकर यांनी सांगितले. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रांजणकर यांनी दिला. यावेळी वीर योद्धा संघटनेचे प्रदेश प्रमुख नितीन मोहनाळे, जिल्हाप्रमुख नूतन हनुमंते शहर प्रमुख गोविंद कटारे बाळासाहेब खोसे विकास कांबळे रोहित रांजणकर रमाकांत वाघमारे यासह आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार