अॅपेडा’कडून 'हलाल' शब्द बाद करणे म्हणजे सुदर्शन न्युज चा आणि हिंदूंचा मोठा विजय...
मुसलमान देशांमध्ये मांसांची निर्यात करण्यात येत असल्याचे कारण सांगून मांसासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ बंधनकारक करण्यात आले होते; प्रत्यक्षात भारतातून निर्यात होणार्या मांसापैकी ४६ टक्के, म्हणजे ६ लाख टन मांस मुसलमानेतर असलेल्या व्हिएतनाममध्ये निर्यात केले जाते. तेथे हलाल प्रमाणापत्राची आवश्यकता नाही;
धर्मांधांची दलाली आणि ‘हलाल’ प्रमाणपत्राची बळजोरी संपली ! कारण केंद्र सरकारच्या ‘अॅग्रीकल्चरल अॅण्ड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी’ने (कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने) म्हणजेच ‘अॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढून टाकला आहे.
संपूर्ण देशाला जिहादी च्या कचाट्यातून बाहेर काढण्याचे एकसूत्री धोरण सुदर्शन न्युज चॅनलने स्वीकारले आहे. आणि म्हणूनच सलग 3 बिदास बोल हलाल सर्टिफिकेट वर केले होते. आणि सरकार व सामान्य नागरिक यांना सावध करण्याचे काम सुदर्शन यांच्या टीम ने केले. यात हेतू आपल्या देशातील हिंदू खाटीक समाजावर होणारा अन्याय आणि मास खाणाऱ्या हिंदूंना हलाल च्या नियमातून बाहेर काढणे. अॅपेडा’कडून तिच्या नियमावलीतून ‘हलाल’ शब्द वगळणे, म्हणजे हा हिंदूंचा आणि सुदर्शन न्युज चॅनल चा मोठा विजय आहे. मुसलमान देशांमध्ये मांसांची निर्यात करण्यात येत असल्याचे कारण सांगून मांसासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ बंधनकारक करण्यात आले होते; प्रत्यक्षात भारतातून निर्यात होणार्या मांसापैकी ४६ टक्के, म्हणजे ६ लाख टन मांस मुसलमानेतर असलेल्या व्हिएतनाममध्ये निर्यात केले जाते. तेथे हलाल प्रमाणापत्राची आवश्यकता नाही; मात्र मागील सरकारांच्या इस्लामवादी धोरणांमुळे वार्षिक २३ सहस्र ६४६ कोटी रुपयांचा हा मांस व्यापार हलाल अर्थव्यवस्थेला बळ देत होता. आता या निर्णयामुळे हिंदु खाटीक समाजालाही त्याचा लाभ होणार आहे. हलाल मांस प्रक्रियेमध्ये केवळ मुसलमानच काम करू शकत असल्याने हिंदु खाटीक समाजावर बेरोजगारीचे संकट आले होते.
जाणून घेऊया... हलाल मास म्हणजे नक्की काय?
झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी’चे अध्यक्ष रवि रंजन सिंह यांनी सांगितले की, हिंदु, शीख आदी भारतीय धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्याची हत्या केली जाते. यामध्ये प्राण्याची मान एकाच वारमध्ये कापली जाते. यामुळे प्राण्याला अल्प प्रमाणात त्रास होतो. याउलट हलाल पद्धतीने प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहते आणि नंतर तडफडून तडफडून त्याचा मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो. तसेच हे काम मुसलमानेतरांना दिले जात नाही. आज ‘मॅकडोनल्ड’ आणि ‘लुसिअस’सारखी आस्थापने केवळ हलाल मांसांचीच विक्री करत आहेत.
‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द हटवण्यामागे कोणताही सरकारी हस्तक्षेप नसल्याचेही ‘अॅपेडा’नेे स्पष्ट केले आहे. अनेक देशांच्या आयात-निर्यातीविषयीचे नियम पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘अॅपेडा’कडून सांगण्यात आले. याखेरीज ‘मांस निर्यात केल्या जाणार्या देशातील आवश्यकतेनुसार यामध्ये पालट केला जाऊ शकतो’, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हलालच्या या काळा दलाली मुळे संपूर्ण काळा हलाल व्यवसायाला चांगलाच चोप दिल्याबद्दल सुदर्शन न्युज चैनल चे प्रमुख संपादक मार्गदर्शक सुरेशजी चव्हाणके यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार ट्विटरच्या माध्यमातून मानले आहेत. तर ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या अभियानाला सहकार्य केले. त्यांचे देखील आभार व अभिनंदन सुदर्शन चैनल करते आहे.
‘हलाल’ शब्द हटवण्यासाठी
सुदर्शन न्युज चैनल ने केलेले कार्यक्रम आणि हिंदू सामाजिक संस्थांनी केलेला संकल्प आणि सहकार्य यातच हे यश प्राप्त झाला आहे. असे सुदर्शन न्युज चॅनेलचा प्रेक्षकांचे मत आहे. सोबतच सुदर्शन न्युज चॅनलचे प्रधान संपादक आणि बिंदास बोल कार्यक्रमाचे सर्वेसर्वा सुरेशजी चव्हाणके यांचे देखील आभार सजक प्रेक्षकांनी मानले आहे. हा शब्द हटवल्यामुळे आता खाद्यापदार्थ विकण्यासाठी किंवा निर्यात करण्यासाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता समाप्त होणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या वैध मांसांची नोंदणी व्यापारी करू शकतात.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प