सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

योगी सरकारची पुन्हा धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ध्वनीप्रदूषणावर कठोर कारवाई करत मंदिर आणि मस्जिदवर लाऊडस्पीकर उतरवण्याचे आदेश दिले आहेत.

Shruti Patil
  • Nov 28 2023 9:57AM

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ध्वनीप्रदूषणावर कठोर कारवाई करत मंदिर आणि मस्जिदवर लाऊडस्पीकर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर नियमांचे पालन होत नसल्यास उतरविण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर कारवाई होऊन आत्तापर्यंत ३२८८ लाऊड स्पीकर उतरविण्यात आले आहे.

ज्या  कायदा पाळला जात होता, नियम धाब्यावर बसवले जात होते. निवड करण्यात आली आहे. तसेच, लनौपासून जवळच असलेल्या येथील मजिदच्या मिनार असलेले भोंगेही उतरलेले आहेत. पोलीस हे लाऊड स्पीकर काढण्यात येत असून जमा होत आहेत.

ज्या मिशिंदींकडून कायदा पाळला जात नव्हता, त्यांच्याकडून नियम पाळले जात नव्हते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लखनौपासून जवळच असलेल्या बारांबाकी येथील मज्जिद्दीच्या मिनारवर असलेले भोंगे उतरविण्यात आलेले आहे. फतेहपूर येथे मंदिराच्या मध्यभागी लावण्यात आलेले स्पीकर ही उतरविण्यात आले आहे. मंदिर, मस्जिद आणि तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळांवरील नियमबाह्य भोंगे उतरविण्याचे काम प्रशासन करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार