सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
मतदार संघात युतीचा धर्म पाळला गेला नाही. माझा बळी दिला गेला. कुटुंबात अघोषित करार झाला होता, हे आता सिद्ध झाल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.