पंढरपूरमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात विहिंप व बजरंग दल आक्रमक; पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे.