ज्या देशांत हिजाबवर बंदी आहे, त्या ठिकाणी आंदोलन करून दाखवा ?- श्री. टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगणा
‘पहले हिजाब, फिर पूरी किताब ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !
फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, चीन, श्रीलंका यांसारख्या अनेक देशांत हिजाब-बुरखा यांवर पूर्णत: बंदी आहे. तेथे आंदोलन केल्यावर उलटे लटकवून मारतात, त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून दाखवावे,