सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कळवण तीर्थक्षेत्र मार्कंडेय ऋषी पर्वत प्रशासनाकडून दर्शनासाठी बंद

गेल्या दोन वर्षांपासून जीर्ण झालेल्या जिन्याची अद्याप दुरुस्ती नाही तर कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता...

Sudarshan MH
  • Sep 2 2024 4:38PM

नाशिक: महाराष्ट्रातील कळवण तालुक्यात असलेले तीर्थक्षेत्र मार्कंडेय ऋषी पर्वत प्रशासनाकडून पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण, तुटलेल्या अवस्थेत तटबंद्या,जीर्ण झालेला जिन्या संदर्भात दक्षता घेऊन दर्शन बंदी करण्यात आली आहे, असा आदेश सह जिल्हाधिकारी पुकितसिंह यांच्याकडून देण्यात आलेला आहे, तर आदेशांची अवहेलना करून दर्शनासाठी जाण्याचा नागरिकांचा हट्ट, काही लोक धार्मिक आस्थेमुळे, तर काही जण परंपरेचा भाग म्हणून अशा ठिकाणी जाण्यासाठी आग्रह धरतात, जरी प्रशासनाने बंदी घातली आहे , प्रशासन आणि स्थानिकांच्या दरम्यान तणाव निर्माण होण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. संभाव्य धोक्याच्या अनुशास हा निर्णय घेण्यात आला आहे.

- रवींद्र आहेर (कळवण)...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार