सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वडगाव घेणंद येथे जिहादी इस्माईल इब्राहिम शेखकडून अल्पवयीन हिंदू मुलींसोबत गैरवर्तन

आळंदी पोलीस ठाण्यात बारा वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी जिहादी इस्माईल इब्राहिम शेख (वय ३२, रा. वडगाव घेणंद खेड) याला अटक केली आहे.

Sudarshan MH
  • Aug 27 2024 2:06PM
पुणे: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हिंदू महिला व अल्पवयीन मुलींवर जिहाद्यांकडून लव्ह जिहाद व लैंगिक अत्याचार होत असलेल्या अशा अनेक घटना राज्यात दिवशी दिवस घडत आहेत. त्यातच असाच धक्कादायक प्रकार वडगाव घेणंद येथे घडला आहे. जिहादी इस्माईल इब्राहिम शेख,कडून अल्पवयीन हिंदू मुलींना गाडी शिकवण्याच्या बहाण्याने मुलींसोबत गैरवर्तन करण्याचं काम या जिहाद्याकडून सुरू होते. परंतु ज्या वेळेस बदलापूर सारख्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा उद्रेक झाला, त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण शाळा व महाविद्यालयांमध्ये गुड टच व बॅड टच ह्या विषयावर संपूर्ण शाळेमध्ये विद्यार्थिनींना सतर्क व स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबद्दल माहिती देण्याचे काम सध्या सुरू आहे.
 
त्याचप्रमाणे राजगुरूनगर तालुक्यातील वडगाव घेणंद येथे आळंदी पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी या विद्यार्थिनींना या संपूर्ण गुड टच व बॅड टच विषय मार्गदर्शन करत असतांना ह्या मुलींबरोबर घडलेला प्रकाराबाबत त्यांनी संपूर्ण माहिती महिला पोलिस अधिकाऱ्यांना दिली असता याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात बारा वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल कर पोलिसांनी जिहादी इस्माईल इब्राहिम शेख (वय ३२, रा. वडगाव घेणंद खेड) याला अटक केली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार