मा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी !
ज्या काळात ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावर भाष्य करणारे दुर्लभ होते, त्या काळात मा.गो. वैद्य यांनी लेखणी आणि वक्तृत्व यांद्वारे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’ची विचारधारा मजबूत करणारे बौद्धिक कार्य केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या विचारांची हानी झाली आहे. ज्या काळात ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावर भाष्य करणारे दुर्लभ होते, त्या काळात मा.गो. वैद्य यांनी लेखणी आणि वक्तृत्व यांद्वारे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’ची विचारधारा मजबूत करणारे बौद्धिक कार्य केले. त्याचा भावी पिढ्यांना निश्चितच लाभ होईल. हिंदुत्वाचे परखड प्रवक्ते म्हणून मा.गो. वैद्य सदैव लक्षात रहातील !
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प