मा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी !
ज्या काळात ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावर भाष्य करणारे दुर्लभ होते, त्या काळात मा.गो. वैद्य यांनी लेखणी आणि वक्तृत्व यांद्वारे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’ची विचारधारा मजबूत करणारे बौद्धिक कार्य केले.