शहादा तळोदा विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आज दिनांक 3/8/2023 रोजी पावसाळी अधिवेशनात
आज दिनांक 3/8/2023 रोजी पावसाळी अधिवेशनात
तळोदा प्रतिनिधी .(राहुल शिवदे)
शहादा तळोदा विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आज दिनांक 3/8/2023 रोजी पावसाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात म. वि. स.नियम 105 अन्वये तळोदा तालुक्यातील जॉर्ज्वल्य इतिहास असलेल्या आप की जय परिवार, रावळापाणी येथील हत्याकांड व संत गुलाब महाराज, रामदास महाराज यांनी आदिवासी सामाजासाठी केलेल्या बलिदानाची गाथा, व अनेक वर्षांपासून प्रलंबित आप की जय परिवाराची मागणी बाबत विधानसभेत "आप की जय परिवाराचा इतिहास" पाठ्यक्रमात समावेश करण्यात यावा, तसेच तसेच "गुलाम महाराज, रामदास महाराज व रावळपणी येथे धारातीर्थ झालेले आदिवासी जननायक यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून घोषित" करावे व त्या यादीत समाविष्ट करावे,
रावळापाणी या गावाला ऐतिहासिक पर्यटनाचा दर्जा देऊन मूलभूत सुविधा साठी निधी उपलब्ध करून द्यावा.
या प्रमुख मागणी आमदार राजेश पाडवी यांनी लक्षवेधी च्या माध्यमातून आज शासनाचे व सभागृहाचे लक्ष वेधले.
सदर मागणीला लवकर पूर्ण करण्याचे मंत्री महोदयांनी सभागृहात आश्वासन दिले.
.
.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प