सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील तळेगाव एमआयडीसीमधून ३ बांगलादेशींना अटक

या बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना बनावट कागदपत्रे बनवून देणार्‍या एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jan 1 2025 11:20AM

पुणे: पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातून हुसेन शेख, मोनिरुल गाझी, अमीरूल साना या ३ बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ३० डिसेंबर या दिवशी नवलाख उंब्रे येथे करण्यात आली.

हुसेन शेख, मोनिरुल गाझी, अमीरूल साना या तिघांनी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत भारतीय असल्याचे भासवले. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणार्‍या एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार रोशन पगारे यांनी तळेगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार