सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मोरे कुटुंबियांचे पालकत्व

महाराजांच्या लहान भगिनी यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी मदत करण्यासह विवाहाची सर्व जबाबदारी घेत असल्याचे पाटील यांनी मोरे कुटुंबियांना आश्वास्त केले‌‌.

Sudarshan MH
  • Feb 15 2025 9:20AM
पुणे: सामाजिक कार्यकर्ते आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेऊन; शिरीष महाराजांना श्रद्धांजली वाहून महाराजांच्या आत्म्याला सद्गति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच, मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.
 
महाराजांच्या अकस्मिक जाण्याने मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या जाण्याने केवळ वारकरी संप्रदायाचे नव्हे; तर समस्त हिंदू समाजाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशी भावना व्यक्त करत त्यांच्या संपूर्ण पालकत्व घेतले.
दरम्यान, महाराजांच्या लहान भगिनी यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी मदत करण्यासह विवाहाची सर्व जबाबदारी घेत असल्याचे पाटील यांनी मोरे कुटुंबियांना आश्वास्त केले‌‌.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार