आंतरराष्ट्रीय योग दिन राष्ट्र सेविका समिती सोबत साजरा करा*
21 जून रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसेविका समिती यांच्या तर्फे 14 जून 20 जून 2020 या सात दिवसीय ऑनलाईन विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
21 जून रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसेविका समिती यांच्या तर्फे 14 जून 20 जून 2020 या सात दिवसीय ऑनलाईन विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या योग शिबिरास सर्वांनी सहपरिवार सहभागी होण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आहे.या योग शिबिराची वेळ सकाळी 7 ते 8 असून रोज सकाळी 6.45 ला लिंक पाठवली जाईल.5 मिनिट अगोदर जॉईन होण्याचे आवाहन राष्ट्रसेविका समितीने केले आहे.Google Meet हे अँप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवा असेही समितीमार्फत सांगण्यात आले आहे. सोबतच 9921212920 या नंबर वर फोन केल्यास योग शिबीर 2020 या ग्रुप वर आपल्याला घेतले जाईल. नागपूर सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील सेविका आणि कुटुंबियांना या ऑनलाइन शिबिरात सहभाग घेता येणार आहे. या योग शिबिरात शुभदा कुलकर्णी योग शिक्षिका असून त्यांचे उत्तम मार्गदर्शन सगळ्यांच्या फायद्याचे होत आहे. आपणही या शिबिराचा लाभ घ्यावा. आणि योगशिबिर सुरू होण्याआधीच उत्तम प्रतिसाद सेविकांना मिळत असल्याचे डॉ. वसुधा मुकुंद खटी यांनी सांगितले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प