सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मृत ऑटोरिक्षा चालकाच्या एका मुलाची शिवसेना घेणार शैक्षणिक जबाबदारी

मारुती काळे यांच्या रिक्षा वरती झाड कोसळून त्यांचा अपघाती मृत्यू झाला यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने आणि शिवसेना पदाधिकारी यांनी मिळून राजीव गांधी चौक येथे सामूहिक श्रद्धांजली वाहिली.

s.ranjankar
  • Jul 26 2021 12:59PM
लातूर: मारुती काळे यांच्या रिक्षा वरती झाड कोसळून त्यांचा अपघाती मृत्यू झाला यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने आणि शिवसेना पदाधिकारी यांनी मिळून राजीव गांधी चौक येथे सामूहिक श्रद्धांजली वाहिली. मारुती काळे हे शिवसैनिक होते यामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मदत मिळावी याची मागणी शिवसेना लातूर शिवसेने मार्फत करण्यात आल्याची माहिती शिवाजी माने यांनी दिली.
काळे यांना एकूण तीन अपत्य असून त्यापैकी अपंग असलेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी शिवसेना घेणार असल्याची घोषणा यावेळी माने यांनी केली. 
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार