सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
पंढरपूर शहरातील काही व्यक्ती धर्म विरोधी कृत्य करुन समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण करत असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष (पंढरपूर) यांच्याकडून करण्यात आली आहे.