विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प - देवेंद्र फडणवीस यांनी केले अजितदादांचे अभिनंदन
विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज महायुती सरकारने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.