सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याना मंत्रिमंडळात किंवा वरिष्ठ लेवलवर स्थान मिळावे म्हणून आर्य वैश कोमटी समाज पंढरपूर येथील सर्व आर्य वैश्य समाजाच्या वतीने श्री विठूरायाचरणी अभिषेक करून साकडे घातले.