सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत आहेत.