भगवत गीता लिहणारा सर्वात छोटा लेखक काव्य अग्रवाल...
वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी भगवत गीता लिहून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणाऱ्या काव्य अग्रवालला पत्र परिषदेत सुदर्शन न्युज चैनल ने विचारले भगवत गीते बद्दल आपण काय विचार करता ? असा प्रश्न केला असता काव्य म्हणतो की भगवद्गीता वसुधैव कुटुम्बकम शिकवतो. आणि विश्वात जितके लोक आहेत, ते सनातन धर्माचे आहे. कारण सनातन हा जगातला सगळ्यात पहिला धर्म आहे.