वायुसेनेचे प्रताप हेलिकॉप्टर आता फुटाळा चौपाटीचं सौंदर्य वाढवणार...
भारतीय वायुदलाने दोन हेलिकॉप्टर सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी दिली आहेत. एक नागपूरमध्ये, तर दुसरा चंदिगडमध्ये ठेवण्यात आला. 60हून अधिक देश या हेलिकॉप्टरचा वापर करतात. हे सर्वाधिक उत्पादित केले जाणारे विमान आहे.