१२ ते १४ मार्च खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित --नितीन गडकरी
विदर्भात उद्योग व निर्मातही होत आहे.
पण १६ टक्के वाहतूक खर्च येतो तो कभी
व्हावा, फायनल फिनिश प्रॉडक्ट तयार करून
मग निर्यात सर्वथा परवडेल. विदर्भाच्या
विकासासाठी सर्व घटकांना एकत्र येऊन
प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील विदर्भ
विकासाच्या उद्देशानेच खासदार औद्योगिक
महोत्सव आयोजित करण्यात आला असून
विदर्भातील सर्व खासदार, आमदार व
तोकप्रतिनिधींना जोडले जाणार आहे. केंद्रीय MSME
मंत्री नारायण राणे, राज्याचे मंत्री सुभाष देसाई व
इतर सर्व मन्यानाही निमंत्रित करण्यात आले
आहे.