सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बेळगावमध्ये जिहादी यासीरने केली अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक; स्थानिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

मागील आठवड्यात होळीच्या वेळी एका व्यक्तीने बुरखा घालून या ठिकाणी नाच केल्याच्या रागातून जिहादी यासीरने मंदिरावर दगडफेक केल्याचे सांगितले आहे.

Sudarshan MH
  • Mar 22 2025 9:44AM
बेळगाव: बेळगाव येथील पांगुळ गल्लीत १९ मार्चच्या रात्री अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक झाल्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिहादी यासीरने मद्यप्राशन करून अश्वत्थामा मंदिरावर. दगडफेक केली. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या या मंदिरांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
स्थानिकांनी जिहादी यासीरला पकडून खांबाला बांधले आणि मारहाण केली. त्यावेळी यासीरने म्हटले, की माझ्याकडूनi चूक झाली आहे, मला क्षमा करा. मी मंदिरावर दगडफेक केली; कारण मागच्या आठवड्यात होळीच्या वेळ एका व्यक्तीने येथे बुरखा घालून नाच केला होता, त्यामुळे मला राग आला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार