प्रतिनिधि:-नासीक
नासिक जिल्हातील सिन्नर तालुक्यात म्हदे गेल्या दोन दिलसान पासु पडत असलेल्या अवकाळी पावसा मुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आसुन ह्या अवकाळी पावसामुळे
पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सोंगणीला आलेल्या पिकांचे झालेल नुकसाना बाबत महाराष्ट्र सरकारला पुन्हा साकडे घालण्यासाठी शेतकऱ्यांनी सिन्नरच्या प्रांत अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा अद्यापही प्रशासनाकडून कुठलाही पंचनामा झाला नसून राज्य सरकारने तात्काळ महसूल विभागाला आदेश देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांचे झालेल्या पिकांचे नुकसाना चा पंचनामा करून शेतकऱ्या नुकसान भरपाई देण्यात यावी आनी महावितरण कंपनी करून सुरू असलेल्या वीज बिल वसुली,व वीज तोड मोहीम व कर्ज वसुली तात्काळ सरकारने थांबवावी यासाठी आज सिन्नर तालुक्यातील शेतकरी च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे