सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर तालुक्यातील भरडू गावात लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका संशयीता विरुद्ध विसरवाडी पोलीसात गुन्हा दाखल

संशयीता विरुद्ध विसरवाडी पोलीसात गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • May 21 2023 7:15AM
नवापूर तालुक्यातील भरडू गावात लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका संशयीता विरुद्ध विसरवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक 19 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजता सुमारास विसरवाडी पोलिसांचा पथक तालुक्यातील भरडू गावात पेट्रोलिंग करीत असताना शिंगा गोबजी वळवी संशयितरित्या हालचाली करताना पोलिसांना आढळून आला त्याची तपासणी केली असता पोलिसांना त्याच्या जवळून एक लोखंडी तलवार विनापरवाना स्वतःजवळ बाळगताना मिळवणारा या प्रकरणी 19 मे 2023 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विश्वनाथ नाईक यांच्या फिर्यादीवरून संशयित शेंगा गोपजी वळवी राहणार भरडू यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चारचे उल्लंघन 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवालदार किरण वळवी करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार