सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा रस्त्यावरील गोमाई नदीच्या पुलाजवळ इंडिका कारच्या धडकेत दोन जण जखमी झाल्या असून याप्रकरणी दादा पोलिसात इंडिका गाडी

प्रकाशा डामरखेडा रस्त्यावरील गोमाई नदीच्या

Sudarshan MH
  • May 25 2023 7:03PM
शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा रस्त्यावरील गोमाई नदीच्या पुलाजवळ इंडिका कारच्या धडकेत दोन जण जखमी झाल्या असून याप्रकरणी दादा पोलिसात इंडिका गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला प्राप्त पोलीस माहितीनुसार 15 मे 2023 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा रस्त्यावरील गोमाई नदीच्या पुलाजवळ अंकित सोलंकी यांचा मोबाईल हातातून पडला तो उचलण्यासाठी गेला असताना मागून येणाऱ्या इंडिका कारने अंकित दिपक सोलंकी आणि मोटार सायकल वरील प्रेम नटवर डोडवे या दोघांना धडक दिली या अपघातात दोघेही जखमी झाले असून याप्रकरणी 23 मे 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहादा पोलीस ठाण्यात अंकित दिपक सोलंकी राहणार शहादा यांच्या फिर्यादीवरून इंडिक गाडी चालकाविरुद्ध भादवी कलम 279 337 338 मोटार वाहन कायदा कलम 184 134 185 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवालदार रामा वळवी आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार