सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यात पुढील तीन आठवडे दरम्यान पावसाची शक्यता कमी असून त्यानंतरचा आठवडा 16 जून ते 22 जून 2023 दरम्यान पावसाचे आगमन होण्याची शक्यता

16 जून ते 22 जून 2023 दरम्यान पावसाचे आगमन होण्याची शक्यता

Sudarshan MH
  • May 25 2023 7:11PM
नंदुरबार जिल्ह्यात पुढील तीन आठवडे दरम्यान पावसाची शक्यता कमी असून त्यानंतरचा आठवडा 16 जून ते 22 जून 2023 दरम्यान पावसाचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली असून याबाबतची माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र डॉ हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील शास्त्रज्ञ संजय फड यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे सध्या उकाड्याचे दिवस सुरू असून दिवसभरातील तापमान हे 42 डिग्री सेल्सिअस ते 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुरू आहे भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजीत माहिती नुसार पुढील तीन आठवडे 26 मे ते 1 जून 2023 2 जून ते 8 जून 2023 व 9 जून ते 15 जून 2023 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी असून त्यानंतरचा आठवडा 16 जून ते 22 जून 2023 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागत करून माती परीक्षण करून घ्यावे पेरणीची घाई करू नये असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र डॉ हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार च्या वतीने शास्त्रज्ञ संजय फड यांच्या मार्फत देण्यात आला आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार