सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहिता महिलेचा अहमदाबाद येथील सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात

मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात

Sudarshan MH
  • May 25 2023 7:38PM
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहिता महिलेचा अहमदाबाद येथील सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात सासरकडील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहिता महिलेचा अहमदाबाद येथील जितूभाई उधानी यांच्याशी विवाह झाला होता विवाहानंतर सासरकडील मंडळी कडून विविध कारणास्तव तसेच माहेरून दहा लाख रुपये आणलेलाही म्हणून विवाहिता महिलेचा मानसिक व शारीरिक छळ होऊ लागल्या विवाहिता महिलेला सासरकडच्या मंडळी कडून वाईट शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण करीत जीवठा मारण्याची धमकी देण्यात आली अखेर या छळाला कंटाळून विवाहिता महिलेच्या फिर्यादीवरून दिनांक 24 मे 2023 रोजी उपनगर पोलीस ठाण्यात सासरकडील पती जितूभाई उधाणी, प्रकाशभाई उधानी, मिराबाई उधाणी, कृष्णा पंजवानी, इंदिरा खटवानी, भारती बावराणी यांच्याविरुद्ध भादवी कलम 498 323 504 506 34 प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस हवालदार निलेश पाटील करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार