सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा शहरातील हॉटेल गुलमोहर समोर रात्रीच्या वेळी महिंद्रा कंपनीचे एसयूव्ही कार आणि मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार मध्ये समोरासमोर धडक झाली या अपघाता मधील एका कारमध्ये बियाचे बॉक्स आणि बियर बॉटल मिळून आले

अपघाता मधील एका कारमध्ये बियाचे बॉक्स आणि बियर बॉटल मिळून आले

Sudarshan MH
  • Jun 11 2023 4:25PM
शहादा शहरातील हॉटेल गुलमोहर समोर रात्रीच्या वेळी महिंद्रा कंपनीचे एसयूव्ही कार आणि मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार मध्ये समोरासमोर धडक झाली या अपघाता मधील एका कारमध्ये बियाचे बॉक्स आणि बियर बॉटल मिळून आले आहेत अपघात झाल्यानंतर एसयूव्ही कार चालक घटनास्थळावरून पसार झालाय प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक 10 जून 2023 रोजीच्या रात्रीच्या वेळेत शहादा शहरातील हॉटेल गुलमोहर समोर दोन कार मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात एका कारमधून बियरचे बॉटल आणि बिअरच्या टीन मिळून आले आहेत स्विफ्ट कार क्रमांक एम एच 39 एबी 2555 वळण घेत असताना समोरून येणाऱ्या एसयुव्ही कार क्रमांक एम एच 15 जेडी 7210 ने जबर धडक दिली या अपघातात दोघेही वाहनांचा पुढील भागांचा मोठ नुकसान झाला असून एसयूव्ही कार मधून बियर चे बॉटल आणि बियर चे टिन मिळाल्याने चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे शहादा पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे टोइंग व्हॅनने दोघेही कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आला

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार