सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाणे अंतर्गत बिजरीगाव जुना पाटीलपाडा येथे भावाचा खून करून जमिनीवर सुटून आलेल्या इसमाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • Jun 13 2023 3:58PM
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाणे अंतर्गत बिजरीगाव जुना पाटीलपाडा येथे भावाचा खून करून जमिनीवर सुटून आलेल्या इसमाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार लालसिंग खेमा वळवी यांचे भाऊ भरत वळवी यांना मागील वर्षी रमा उतऱ्या तडवी याने जीवेठार मारले होते त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ते जेलमध्ये जाऊन जमिनीवर सुटून आल्यानंतर आपला भाऊ भरत याचा बदला घेण्यासाठी लालसिंग खेमा वळवी यांच्यासह सात जणांनी रमा उतऱ्या तडवी यांना डोक्यावर पाठीवर पोटावर लोखंडी रॉड बांबूचा डेंगारा लाट्या काठ्या हाता बुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार केले याप्रकरणी 12 जून 2023 रोजी आशा रमा तडवी यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात लालसिंग खेमा वळवी, शिवाजी खेमा वळवी, दामा खेमा वळवी, रागा खेमा वळवी, सीमा खेमा वळवी, मालसिंग भरत वळवी, अनिल भरत वळवी यांच्या विरुद्ध भावी कलम 302 143 147 148 149 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ईशामुद्दिन पठाण करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार