दरड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चांदशैली घाट महिनाभर राहणार बंद...
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढले आदेश....
तळोदा प्रतिनिधी
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढले आदेश....
- सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून तळोदा धडगाव रस्त्याची ओळख आहे मात्र या रस्त्यात असलेल्या चांदशैली घाटात डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूसखलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणात दगडोर माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जीवित हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे या मार्गावरील धोकादायक कोणावर तसेच जाऊ शकते ठिकाणी गॅबियन संरक्षण भिंत उभारण्यासाठी मार्गावरील वाहतूक 28 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार असून यातून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आले आहेत या संदर्भातला आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिला असून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आले आहे आली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प