नंदुरबार शहर व जिल्ह्यात मोटार सायकल चोरींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते
नंदुरबार शहर व जिल्ह्यात मोटार सायकल चोरींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते याबाबत गुन्हा आढावा बैठकीत पोलीस
नंदुरबार शहर व जिल्ह्यात मोटार सायकल चोरींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते याबाबत गुन्हा आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांनी त्या त्या पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस अनन्या संदर्भात आदेशित केले या आदेशान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात येथील चोरी झालेल्या मोटारसायकलींचा तपास करीत असताना टापू परिसरात दोन ईसम चोरीच्या मोटरसायकली घेऊन आल्याची माहिती प्राप्त झाली होती पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवडीचे उत्तर दिले पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत अधिकची माहिती विचारली असा पोलिसांच्या तपासा त सदर इसमांकडून 14 मोटरसायकली चोरी केलेल्या हस्तगत करण्यात आला असून सहा मोबाईल देखील त्यांच्याकडून चोरीचे प्राप्त करण्यात आले आहे या तपासात नंदुरबार शहर पोलिसांनी एकूण 10 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या गुन्ह्यात राहुल लक्ष्मण बिल वय 23 वर्ष दिनेश इज्जत वसावे वय 27 वर्ष दोघेही राहणार खामगाव यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 15 मोटारसायकली व 6 मोबाईल हस्तगत करीत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर फौजदार विकास गुंजाळ पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गोरे जगदीश पवार राजेश येलवे पोलीस नाईक बटू धनगर बलविंदर स्वप्निल पगारे नरेंद्र चौधरी पोलीस शिपाई किरण मोरे राहुल पांढरकर पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र जगताप पोलीस शिपाई अनिल बडे इमरान खाटीक कल्पेश रामटेके युवराज राठोड संदीप सदाराव विशाल मराठे प्रवीण वसावे यांच्या पथकाने केली आहे
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प