नंदुरबार विजनेशन टपके पाण्याअभावी करपू लागली आहेत . तर केल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे . यामुळे पर महावितरण विज कंपनीने नंदुरबार तालुक्यातील ग रा.पं. विज कनेक्शन काट करणे चांदविले नाही तर येत्या गाठ दिवसांत मा . गाव जोशी विचार आंदोलन करण्यात येईल , असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.जी. बांनी दिला आहे . वितरण कार्यकारी अभियंता यांना गुरुधार दि . मार्च रोजी मा . शरद जोशी विचार मंच शेतकरी जिल्ला उपाध्यक्ष योगेश पाटील , ज्ञानेश्वर हिरामण धन , जयसिंग भाजसिंग राजपूत आदींनी निवेदन सा सदर निवेदनात असे म्हटले आहे की , नंदुरबार तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचा शेती विजपंपाचा विजपुरवठा आपल्या महावि कंपनीतर्फे सरसकट तोवण्यात येत आहे . यामुळे विजे अभावी शेतातील पिके पाणी न मिळाल्याने जळून करवून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे . यामुळे शिवारातील गुरा छोरांना पिण्याचे पाणी मिळत नाही . विजबिल थकवाजीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कलम ५६/१ ची कायदेशीर नोटीस देवून विजपुरवठा वायदेशीरपणे खंडीत केला जात आहे . तसेच ग्रामीण भागात मोठ पूर्वी असतांना विज कंपनी ग्रा.पं.चे कनेक्शन कर करित गाहे . यामुळे पाण्याची मोटार बंद होवून गावाचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे . अनेक गावांमधील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी नाही . त्यामुळे ग्रा.पं. विज कनेक्शन आधीधारात घ्यावा लारे विजनअधिकार आदी पूर्णादन देतात . प्रत्यक्ष बन्हदेव जरी आला तरी बीज बळीराजा से कर्मचारी व अधिकाऱ्यांना माफ होणार नाही , अशी अरेरावीची 4 की , यजरी रेवयावर बसून आला तरी ग्रामीण भागातील आम्ही सर्व शेतकरी विजबिल भरणार नाही , अशी वाम भूपिया आम्ही घेवू जर विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारीनी शेतकन्यांना त्रास देणे नाही तर आम्ही अशीच भूमिका पेऊ शेतीपंपाच्या विजबिलाचा कायदा शेतकऱ्यांच्या राजुने आहे न्यायालयानेही शेतकन्यांची बाजू मान्य केली आहे . त्याच बरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर शेतीपंपाचे प्राहक वीज बिलाचे देने लागत नाही असे नेही दिले आहे . एका बाजुला महावितरणचे अधिकारी न्यायालयासमोर शेतकयां पिजपुरवता करणार नाही असे सांगत तर दुसरीकडे हे अधिकारी यांचे विज कनेक्शन कट करण्यासाठी अशी खासगी विज भूमिका बजावत आहेत . महावितरण कंपनीच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागात विज कंपनी विरोधकांमध्ये प्रो होत आहे . मंदात नाही , इतर भाव नाही लॉरी सर्दीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीतला आहे . करनीदेटिकरित आहे . जर नैराश्याच्या भरात एखादया शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी याची सर्व जबाबदारी विज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची राहील . त्यामुळे जर विज कंपनीने शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट करणे रिले नाही तर मा . शरद जोशी विचारपंच शेतकरी संघटना व नंदुरबार तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील . शेती पंपावे पिजकनेक्शन कट करणे जर दिवसांत थांबविले नाही तर याविरोधात अत्रत्याग आंदोलन करण्यात येईल , असा इशारा संघटनेने दिला बाहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333