सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अखेर सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात सूत्रधार आरोपी असलेला वाल्मिक कराड सीआयडीसमोर आला शरण

पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये वाल्मीक कराडने हजेरी लावली आहे.

Sudarshan MH
  • Dec 31 2024 12:28PM

पुणे: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेला व या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार