सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड म्हदे केरळी बाधवान कडून गणेशोत्सव ओणम एकत्रित साजरा

ओणम उत्सवाची केरळी बाधवान कडुन सुरवात

D.C.Chavhan
  • Sep 7 2022 5:46PM
पिंपरी चिंचवड़ शहरात रहात आसलेल्या 
मल्याळी समुदाया कडुन मोठ्या उत्साहात ओणम साजरा करीत आहेत.ओणम हा समृद्धीचा सण आहे.याला केरळचा सुगीचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते.हा दहा दिवसांचा उत्सव अठपुकलमने या ओणम उत्सवाच्या विधीने सुरू झाला.मल्याळी कल्चरल सोसायटी, चिखली अंतर्गत कलाक्षेत्राच्या समुहाच्या कलाकारांनी तिरुवोणमच्या पूर्वसंध्येला गणेशोत्सवासह एकत्रित उत्सव साजरा करण्यासाठी पीसीएमसी महानगरपालिका कार्यालय, पिंपरी येथील प्रवेशद्वारावर 8 फूट व्यासाची फुलांची रांगोळी तयार केली होती.‌

विधान परिषदच्या आमदार उमाताई खापरे‌, मा.नी.प्रवक्ता एकनाथ पवार ( भाजप महाराष्ट्र राज्य),राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड चे प्रमुख महेश्वर मराठे, पिंपरी चिंचवड कामगार संघटनेचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे उपस्थित होते.‌पीसीएमसीचे अधिकारी, नगरसेवक देखील  कार्यक्रमाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.MCS चे अध्यक्ष, के उन्नीकृष्णन, उपाध्यक्ष पी. फिलिप (सनी), सरचिटणीस, जयप्रकाश पिल्लई, कोषाध्यक्ष, व्ही सोमण, MCS कलशेत्रम समन्वयक, के के अजित कुमार कार्यक्रमाच्या नियोजन केले  होते.

 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेडीज विंगचे सदस्य, युथविंग आणि MCS परिवारातील इतर सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांना आनंद देणारी ही कला पाहण्यासाठी पीसीएमसी परिसरातील अनेक लोकानी गर्दी केली होती.‌

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार