सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बुलढाणा जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना कडून आक्रोश मोर्चा

बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हिंदुत्ववादी हिंदू युद्धांनी हजारो त्या संख्येत उपस्थिती लावली तर या आक्रोश मोर्चा महिलांनी सुद्धा शेकडोच्या संख्येने हजेरी लावली

Rohit Patil
  • Dec 10 2024 4:33PM
बुलढाणा जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना कडून आक्रोश मोर्चा 
 
बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हिंदुत्ववादी हिंदू युद्धांनी हजारो त्या संख्येत उपस्थिती लावली तर या आक्रोश मोर्चा महिलांनी सुद्धा शेकडोच्या संख्येने हजेरी लावली 
 
बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार जाळपोळ रक्तपात अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्व हिंदू प्रेमींनी एकजूट होऊन बांगलादेशी रोहिह्याचा निषेध करीत बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात भारत माता की जय हिंदुस्तान जिंदाबाद वंदे मातरम जय श्रीराम जय भवानी जय शिवराय अशा प्रकारच्या घोषणा व नारेवादी करण्यात आल्या त्यावेळी या जिहादी लोकांनी बांगलादेशच्या हिंदु धर्माच्या साधुसंतांवर महिलांवर व इतर हिंदू बांधांवर जो आज पर्यंत अत्याचार केला त्या विरोधात संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील व हिंदू योद्धांनी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले 
 
आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील आक्रोश मोर्चा मध्ये आमदार चेनसुख संचेती यांनी सुद्धा या आक्रोश मोर्चामध्ये हजेरी लावली तर यावेळी आमदार संचेती यांनी बांगलादेशी रोहिया विरोधात निषेध व्यक्त केला तर सरकारनी आता ह्या बांगलादेशी जिहादी लोकांना धडा शिकवावा लागेल तर या आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील इतर आमदारांनी सुद्धा हजेरी लावली विजयराज शिंदे, संजय कुटे, फुंडकर 
अमोल जी अंधारे विश्व हिंदु परीषद व इतर हजारोच्या संख्येने उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार