यवतमाळच्या आर्णी रोडवर भरधाव कार ने दुचाकी वाहनाला उडवीत अनेकांना केले जखमी
यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर राणा प्रताप गेट जवळ हि घटना घडली असून, दरम्यान कार चालक हा दारू पिऊन असल्याची चर्चा सुद्धा अपघात झालेल्या ठिकाणी होती आहे
यवतमाळच्या आर्णी रोडवर भरधाव कार ने दुचाकी वाहनाला उडवीत अनेकांना केले जखमी
यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर राणा प्रताप गेट जवळ हि घटना घडली असून, दरम्यान कार चालक हा दारू पिऊन असल्याची चर्चा सुद्धा अपघात झालेल्या ठिकाणी होती आहे .
कार चालक हा आर्णी नाक्यावरून वडगाव येथे जाणाऱ्या भरधाव वेगाने राणा प्रताप गेट समोरील रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्री करणाऱ्या एकामागे एक जण उडवीत गंभीर जखमी केले तर काही चार चाकी हातगाड्यांना उडून त्यांच्या गाड्यांची पूर्णपणे मुळतोड केली या अपघातात रस्त्याच्या कडेला असणारी भाजी विक्रेता आणि त्याचा मुलगा हे दोघेजण गंभीर जखमी झाले मात्र याबाबत पोलिसांची कोणतीही स्पष्टती झालेली नाही अपघातानंतर या ठिकाणी शेकडोचा जमाव तयार झाला त्यांनी संताप व्यक्त करीत कारवार मोठे मोठे दगड टाकून गाडीची तोडफोड केली पोलिसांचे पथक उशिरा पोहोचल्याने तोपर्यंत जमावाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते मात्र पोलीस आल्यानंतर त्यांनी जमावाला पांगविले धडक देणाऱ्या कारच्या चालकाला अवधूतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प