सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चा अवमान केल्याप्रकरणी नांदगाव बंद करीत जाहिर निषेध करण्यात आला .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चा अवमान केल्याप्रकरणी त्या माथेफिरू विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला .

Rohit Patil
  • Dec 13 2024 3:50PM

परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चा अवमान केल्याप्रकरणी नांदगाव बंद करीत जाहिर निषेध करण्यात आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चा अवमान केल्याप्रकरणी त्या माथेफिरू विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून गांधी चौक महात्मा फुले चौक दत्त मंदिर कालिका माता चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी चौक वीर भगवान काकळीज व्यायाम शाळा श्रीराम मंदिर शनि मंदिर हुतात्मा स्मारक येथे येवून नांदगाव नायब तहसीलदार तसेच नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी, नांदगाव मुख्याधिकारी शशिकांत जाधव यांना निवेदन देण्यात आले तसेच या घटनेच्या मागे असलेल्या व्यक्ती चा शोध घेवून देश द्रोहाचा तसेच फौजदारी खटला  दाखल करण्यात यावा.
देशाच्या संविधान वर जातीवादी मनूवादी कायमचं अपमानीत करत असतात यांची नैसर्गिक व सविधानिक जबाबदारी शासनाची असतांना देखील कधी ही शासनाने कठोर भूमिका घेतात दिसून येत  नाही 
तसेच प्रत्येक महापुरुषांच्या समोर संरक्षण भिंत आठवड्यातून एक वेळस स्वच्छता करण्यात यावी.

प्रतिनिधी : विजय धामणे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार