आपला उमेदवार मागे घेऊन शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना सबळ पाठिंबा
संजय राऊत यांनी सोमवारी उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आम्ही आमचे शब्द पाळू. शिवसेना पणजीच्या जागेवरुन आपला उमेदवार शैलेंद्र वेंलिगकर यांला मागे घेण्यात आले आहे. इतकच नाही तर शिवसेेना उत्पल पर्रीकर यांना पूर्ण समर्थन देतील.