सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संसदेतील धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधींच्या विरोधातील तपास दिल्ली पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग

संसदेतील धक्काबुक्की प्रकरणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Dec 21 2024 10:28AM

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एनडीए आणि 'इंडिया' आघाडीच्या खासदारात मोठी धक्काबुक्की झाली. यावेळी राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार जखमी झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आधी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते. मात्र आता दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार