शिरीष चौधरींनी गो वंश तस्करीचा मुद्दा विधानसभेत मांडला; सुरेश चव्हाणके यांनी वडिलां सारखे राजकारण करण्याचा दिला होता काँग्रेस आमदार ला सल्ला
काँग्रेस आमदार शिरिष चौधरी यांना जळगाव येथील हिंदू राष्ट्र जागृती सभेमध्ये आपल्या भाषणा द्वारें सुरेश चव्हाणके यांनी दिला होता सल्ला;
जळगाव - प्रतिनिधी :-
जळगाव येथे आयोजित हिंदू जनजागृती समिती द्वारा हिंदू राष्ट्र जागृती सभे मध्ये प्रमुख वक्ते श्री सुरेश चव्हाणके यांनी आपल्या भाषणामध्ये रावेर तालुक्यामध्ये होत असलेल्या गो वंश तस्करी व गोरक्षकांवर होत असलेले जीवघेणे हल्ले यावर बोलत असताना श्री सुरेश चव्हाणके म्हणाले कि, मी रावेरचे आमदार शिरिष चौधरी यांना विचारू इच्छितो की तुमचे वडिल आधी हिंदुत्व मग राजकार करायचे मग आता आपल्या तालुक्यामध्ये होत असलेल्या गो तस्करी व गोरक्षकांवर जीव देणे हल्ले होत आसुन यांला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की आपणहि आपल्या वडिलां सारखे काम करावे आधी आपला हिंदू धर्म मग राजकारण करावे, असा सल्ला सुदर्शन न्यूज चे संपादक श्री सुरेश चव्हाणके यांनी या सभेद्वारा आमदार शिरीष चौधरी यांना दिला आसुन काँग्रेस पक्षाचे आमदार शिरिष चौधरी यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या रावेर येथे होत असलेले गो तस्करी व गो रक्षकांवरील हल्ले यावर विधानसभेमध्ये प्रश्न तारांकित करून सभागृहाचे व सरकारचे लक्ष वेधले असून गो वंश तस्करांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या रावेर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस गो तस्करी प्रमाण वाढत असून गो तस्करांपासून गौवंश वाचवण्यासाठी गोरक्ष रात्रंदिवस गोरक्षणाचे कार्य करत असताना त्या गोरक्षकांवर अनेक वेळा कसा यांकडून जीव घेणे हल्ले होत असल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शिरिष चौधरी यांनी रावेर विधानसभेत विविध प्रश्न तारंकित करत असताना त्यांनी सरकारचे लक्ष वेधले असून आमदार चौधरी म्हणाले की रावेर तालुका हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला तालुका असून मध्यप्रदेशातून गोवंश तस्करी करून रावेर तालुक्यांमध्ये आणल्या जातात दररोज मोठ्या प्रमाणात गों वंश तस्करी होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे तर सरकारने यावर कठोर कायदा बनवावा व गो तस्करांवर कठोर कारवाई करावी आशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प