सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जावली गावाचा दौरा केला असता ् सकाळी परत जात असताना अचानक (जावली ब्राम्हणगाव) महाराष्ट्र गुजरात सीमेवर कर्तव्यावर असलेल्या

सकाळी परत जात असताना अचानक (जावली ब्राम्हणगाव) महाराष्ट्र गुजरात सीमेवर कर्तव्यावर असलेल्या

Sudarshan MH
  • Jul 9 2023 11:18AM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा.
      गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जावली गावाचा दौरा केला असता ् सकाळी परत जात असताना अचानक (जावली ब्राम्हणगाव) महाराष्ट्र गुजरात सीमेवर कर्तव्यावर असलेल्या अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे अ.स.ई गुमानसिंग पाडवी, पो.हे.कॉ उल्हास ठिंगळे , यांच्या शी रस्त्यावर आपला ताफा थांबवून  पोलीसांशी संवाद साधला व आपुलकीने विचारपूस केली.
      यावेळी सोबत नर्मदा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक  प्रशांत सुम्बे , नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता तेवेतिया  व मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव आदी उपस्थित होते.
   मुख्यमंत्री गुजरात  राज्यातील मुख्यमंत्री यांच्या दौरा असताना दोन्ही राज्यांच्या सीमेवरील बंदोबस्त कामी महाराष्ट्र पोलीस यांनी उत्कृष्ठरित्या सहकार्य करून बंदोबस्त पार पाडला म्हणून नर्मदा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक  प्रशांत सुम्बे  यांनी स्वतः खापर पोलीस दूरक्षेत्र येथे परत जात असताना भेट देवून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन केले. 
     खापर गावाला व पोलीस दुरक्षेत्रला  इतर राज्यातील पोलीस अधिक्षका ने भेट देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार