सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मा. मंत्री डॉ भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुपर वारियर व बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा

आभोणा मंडलमध्ये डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्तेनी भारतीय जनता पक्षामध्ये भुषण देसाई व ईतर महत्वाच्या अनेक कार्यकर्तेनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

Sudarshan MH
  • Oct 1 2024 3:11PM

नाशिक: मा. मंत्री डॉ भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुपर वारियर व बुथ प्रमुख यांची आढावा बैठक झाली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी मंत्री डॉ भारती पवार, गुजरात राज्यातील आमदार नरेश भाई पटेल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
भारतीय जनता पक्षाचा सुपर वारियर व बूथ कार्यकर्ता मेळावा" हा कार्यक्रम भाजपाच्या राजकीय संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा आहे. या मेळाव्यात पक्षाचे बूथस्तरीय कार्यकर्ते, प्रमुख नेते, आणि समर्थकांना एकत्र करून. या कार्यक्रमांमध्ये पुढील काही दिवसांत निवडणूकाचे बिगुल वाजले , यासाठी पुढील रणनीती, प्रचार तंत्र, संघटनात्मक कार्यपद्धती यावर चर्चासत्र.यामध्ये प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
 
सुपर वारियर हा कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा एक मजबूत आधारस्तंभ असून, तो केवळ प्रचारापुरता मर्यादित नसतो, तर निवडणुकीदरम्यान पक्षाची विचारसरणी आणि धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. या मेळाव्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे, त्यांना पुढील निवडणुकांसाठी तयार करणे,पक्षाची संघटना अधिक गतिमान व प्रभावी बनवणे हे असते. आभोणा मंडलमध्ये डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्तेनी भारतीय जनता पक्षामध्ये भुषण देसाई व ईतर महत्वाच्या अनेक कार्यकर्तेनी जाहीर पक्ष प्रवेश केला.
 
- रवींद्र आहेर (कळवण)...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार